लोक रंजनाचे क्षेत्र न कळत आरक्षित होतय !

सर्व सामान्यांच्या दृष्टी पथात असलेले लोक रंजनाचे क्षेत्र हळू, हळू एका विशिष्ट वर्गासाठी अगदी न कळत आरक्षित होतंय. ह्यात जो बदल जाणवला
तो मांडतोय. ह्या वर आपले काय मत?

  1. चित्रपटाची निर्मिती ज्या कारणासाठी व्हायला हवी तो मूळ उद्देश बाजूला पडला.
  2. सुमार कथांचा भरणा वाढला.
  3. आपल्या आपल्या कामात मेहनत कमी झाली.
  4. मुळात हिरो म्हणून जे समाजा समोर यायला हवे , त्या ऐवजी चोर, दरोडेखोर , तस्कर ,समाजापुढे आदर्श म्हणून ठेवले जाताय.
  5. संगीताच्या बाबतीत ते श्रवणीय राहिले आहे का?