जीवन के सफर में राही

जुन्या काळातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे नुकतेच वृद्धापकाळाने चेंबूर इथे राहत्या घरी एकाकी अवस्थेत निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहणारा अप्रतिम लेख लोकसत्ता मध्ये श्री. अरूण पुराणिक यांनी लिहिला आहे.  जीवन के सफर में राही इथे वाचता येईल. त्यांनी नायिकेचे काम केलेले चित्रपट बघण्याची संधी मिळाली नाही. मात्र यूट्यूबवर त्यांची अनेक सुश्राव्य आणि प्रेक्षणीय गाणी बघितल्यावर त्या गाण्यांचे दुवे इथे देऊन त्यांना श्रद्धांजली वाहावी  असे वाटले म्हणून हा लेख.

१.घडी घडी पूछो ना

२. मेरे फुलोंमें छुपी है जवानी

दोन्ही गाणी - अनोखा प्यार (१९४८), लता, अनिल बिस्वास

३. गोरे गोरे ओ बांके छोरे

समाधी (१९५०) - लता - अमीरबाई, सी. रामचंद्र

४. जब नैन मिले नैनोंसे

५. लो प्यार की हो गयी जीत

दोन्ही गाणी - जादू (१९५१), नौशाद, क्र. ४ - शमशाद, क्र. ५ - लता

६. ठंडी हवाएं लहराके आए

नौजवान (१९५१) - लता, सचिनदेव बर्मन

७. देखोजी मेरा जिया चुराए लिये जाय

नौबहार (१९५२), लता , रोशन

८.कारे बदरा तू न जा न जा

शिकस्त (१९५३), लता, शंकर जयकिशन

९.जब जब फूल खिले

शिकस्त (१९५३), लता - तलत, शंकर - जयकिशन

१०. आ के अब आता नहीं दिल को करार

मेहबूबा (१९५४), लता, रोशन

११. कान्हा बजाए बांसुरी

नास्तिक (१९५४), लता, सी. रामचंद्र

१२. चांद मध्यम है

रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५) - लता, मदनमोहन

१३. नैन खोए खोए

मुनीमजी (१९५५), लता, सचिनदेव बर्मन

१४. बाबा तेरी सोनचिरैय्या

आवाज (१९५६), लता, सलील चौधरी

१५. काहे तडपाए काहे तरसाए

कितना बदल गया इन्सान (१९५७), गीता दत्त, हेमंतकुमार

१६. नजर लागे राजा तोरे बंगले पर

काला पानी (१९५८), आशा भोसले, सचिनदेव बर्मन

१७. इअन आंखोंने देखा नहीं

मां के आंसू (१९५९), गीता दत्त, सरदार मलिक

१८..हिंडोलना झूलने आई बलमा

सेनापती (१९६१), लता, साथी, मदनमोहन

१९. हम तेरी लगन में मगन

२०. जा रे जा रे मेरी छोड चुनरिया

दोन्ही गाणी - जिंदगी और हम (१९६२), रोशन

आणि शेवटी

जीवन के सफर में राही

मुनीमजी (१९५५), लता, सचिनदेव बर्मन

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

विनायक