कोणती रचना स्वीकारार्ह ?

१. लहान मुलांसाठी परवचा  लिहिलेल्या  पुस्तकांमध्ये गणपती अथर्वशीर्ष व गणपतीस्तोत्र ह्या दोन्ही रचना बरेचदा असतात. नियमितपणे म्हटल्यास सुखसमृध्दीची प्राप्ती होते, असे दोन्ही रचनांच्या संदर्भात लिहिलेले आढळते. कोणती रचना स्वीकारार्ह आहे? 
२. रामरक्षा व इतर दैवतांच्या रचनांसंदर्भातही सुखसमृध्दीची ग्वाही दिलेली आढळते.
    आस्तिकांसाठी सर्व रचना म्हणणे बंधनकारक असते का? 
    मनोगतींचा अनुभव, मते वाचनीय ठरावीत.

(ही चर्चा देव आहे की नाही, या विषयावर नाही )