हिंदू हॉटेल

पूर्वीच्या चित्रपटांत अनेकदा  हिंदू हॉटेल  असे लिहिलेली पाटी दिसते. साहित्यातही क्वचित हिंदू हॉटेलचा उल्लेख झाला आहे. सध्या हॉटेलांवर अशी पाटी दिसत नाही.
या पाटीची पध्दत केव्हा सुरु झाली असावी ?
ज्या काळात अशी हॉटेले होती त्या काळात विशिष्ट धर्माच्या लोकांना आत प्रवेश  असायचा का ?