ताजमहाल की तेजोमहाल ?

ताजमहाल की  तेजोमहाल [तेजोमहालय ]...? 
ब-याच विसंगती [की पुरावे ?] आहेत जे ताजमहालास तेजोमहाल सिद्ध करतायत..
खाली दिलेल्या लिंक हेच सांगत आहेत.

ताजमहालः खरी कहाणी

ताजमहालः हिंदु  मंदिर

ताजमहालः  वेदिक मंदिर

कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतु नाही, मात्र सत्य उजेडात यावे असे वाट्ते.
आपणास काय वाट्ते?

सर्जा