२१ फेब्रु.- जागतिक मातृभाषा दिन

दि. २१ फेब्रुवारी हा युनेस्कोने 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून घोषित केला आहे.'मनोगत'वर रोजच मातृभाषा दिन असतो. आज इतर जगही आपापल्या मातृभाषेचे स्मरण करत आहे.आपण माय-मराठीची लेकरे नित्याप्रमाणेच आजही "अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या' मातृभाषेला वंदन करू या.


जयन्ता५२