भावनांच्या गारगोट्या

भावनांच्या गारगोट्या
चार मोठ्या चार छोट्या


बायका साऱ्याच खोट्या
टम्म फुगल्या लठ्ठ रोट्या


मी न भरल्या व्यर्थ लोट्या
वाहिल्या उत्तान तोट्या


ह्या पिठाच्या घाल गोट्या
(चिवट चकली घट्ट सोट्या)


राहिल्या काही कसोट्या
ती तरी भरतेच ओट्या