खरे स्वस्तिक कोणते

मंडळी,


हिंदू धर्मात स्वस्तिक हे चिन्ह अनेक ठिकाणी पूजक मानले जाते. का ते माहीत नाही. पण 'ओम' सारखे स्वस्तिक काही अक्षर नाही, ते फक्त एक शुभ-चिन्ह आहे.


तर शंका अशी की, स्वस्तिक काढताना ते घटिवत काढावे की प्रति-घटिवत? (क्लॉक-वाईज की अँटि-क्लॉक-वाईज) ?


माझ्या माहितीप्रमाणे हिटलरचे स्वस्तिक हिंदूंच्या उलटे असते, पण कोणते कोणाचे यावर कुणाला काही माहिती आहे का?


-भाऊ