पुणे विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल

हा विषय काढायचे मुख्य कारण म्हणजे असे की ह्या पुलांची बांधणी सदोष वाटते. आणि थोड्याच दिवसात हे पुल खाली कोसळतील असे वाटते.


पुल खाली कोसळतील कारण


अ) पुलाचे भाग एकमेकांना जोडताना, तपमानामुळे जे आकुंचन आणि प्रसरण होते त्याचा विचार केलेला दिसत नाही.  कारण दोन भागांमधे अंतरच नाहीये.


ब) दोन भाग जोडताना जे क्षेत्रफळ वापरलेले आहे ते फारच कमी आहे.


माझ्या ह्या विचारांशी कोणी सहमत आहे का हे बघण्यासाठी ही चर्चा.


कृपया आपले मत नोंदवावे.