सन्स्क्रुती/वेशभुषा

भारतीय स्त्रीयान्ची वेशभुषा कशी असावी?


आकर्षक मादक साधी ?


यातील फरक कसा करावा/ओळखावा?


जसा स्त्रीयाना कोणतीही वेशभुषा करायचा अधिकार आहे त्याप्रमाणे


जशी वेशभुषा तसे विचार ( पुरुषान्चे) हे मान्य आहे का?