काही मराठी शब्द मिळू शकतील का

पुलांचे तंत्रज्ञान ह्यावर एक लेख लिहीताना काही शब्दांना मराठी प्रतिशब्द माहिती नाहीत असे आढळले.  त्याकरता मदत मिळेल का? हे सर्व शब्द तंत्रज्ञानाशी निगडीत म्हणून हवे आहेत.


हिंज


ऍन्कर

ट्रस


रिजिड फ्रेम


रेझिस्टन्स

बेंडींग फोर्सेस

फॅब्रिकेट