प्राचार्य ८० वर्षांचे झाले.

मराठीतील एक वाडःमयकार (वाणीतून निर्मिती करतो तो वाडःमयकार) प्रा. शिवाजीराव भोसले यांचा येत्या १५ जुलै रोजी ८० वा वाढदिवस आहे. आजच लोकसत्तामध्ये श्री. न. म. जोशी यांचा लेख वाचला. त्यानिमित्ताने प्राचार्यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्याविषयीच्या अनुभवांची देवाण-घेवाणही करू या.


अवधूत.