विविध परकीय भाषांमधील चित्रपटांच्या तबकड्या...

आपल्याकडे इंग्रजी, हिंदी, मराठी आणि क्वचित इतर भारतीय भांषांमधील चित्रपटांच्या तबकड्या मिळतात. पण इतर जागतिक भाषांमधील (उदा. इटालियन, जपानी, फ्रेंच, इराणी...) चित्रपटांच्या तबकड्या मिळत नाहीत. जर कुणाला या कोठे उपलब्ध होतील हे माहीत असेल, किंवा कुणाच्या वैयक्तिक संग्रहात त्या असतील, आणि त्या तबकडीवर लिहून देण्याची तयारी असेल, तर कृपया कळवावे. मी असा संग्रह करत आहे, म्हणून ही विनंती.