ताजमहाल हे तेजोमहालय आहे

बऱ्याच दिवसापासून पु.ना. ओकांचे "ताजमहाल हे तेजोमहालय आहे" हे पुस्तक वाचायचे होते. पण कुठे मिळत नव्हते. आज एका मित्रवर्यांच्या कृपेने त्याची प्रकाशचित्रित प्रत जाळ्यावर मिळाली. लेखकाच्या लेखन-हक्कांना धक्का लावण्याची माझी इच्छा तर नाही परंतु ज्ञानप्रसाराचे काम तरी व्हावे ही माफक इच्छा. (ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून पुस्तक विकत घ्यावे ही विनंती).


"ताजमहाल हे तेजोमहालय आहे - पु. ना. ओक"


 (२५ मे.बा. ची pdf आहे त्यामुळे जालवेग कमी असणाऱ्यांनी उजवी टिचकी मारून save as ने घेतल्यास सोयीचे जाईल.)