हाऊसिंग सोसायटीसाठी चेतना प्रणाली

घरकंपनी (हाऊसिंग सोसायटी कुणीतरी चांगला शब्द सुचवा हो) च्या वापरासाठी काही चेतना प्रणालीची माहिती एखाद्या मनोगतीला आहे का?  उदा. भाडे, पाण्याचे कर, घरपट्टी ह्याचा वाटप आणि त्यांची नोंद ठेवणे.  आपल्यापैकी कुणी अशाप्रकारची चेतनाप्रणाली वापरत असल्यास ती कुठे उपलब्ध असेल ह्याची माहिती द्यावी.


-सुलु