जाती धर्मामध्ये जास्त विभागला गेला आहे असे तुम्हाला वाटते का?
१. जातीवार संस्था
२. धर्मावार पक्ष
३. प्रांतवार पक्ष
४. आरक्षण
५. धर्म आणि जातीनुसार मिळणाऱ्या सुविधा.
ह्यामुळे भारतीय समाजमन हे भारताशी एकनिष्ठ न रहाता त्या त्या जाती किंवा धर्माशी एकनिष्ठ होत आहे.
आपले ह्यावरील विचार, समाजमनाचे प्रातिनिधिक स्वरूप दाखवतील असे वाटते.