'ळा' अन्त शब्दांची व्युत्पत्ती आणि साधर्म्य/भीन्नता

 


काही मूळ रूपातील 'ळा' अन्त्य शब्दांची व्युत्पत्ती कशी होते , 'ळा' अन्त्य शब्द बनवताना काही साधर्म्य आढळतात का ? ' ळा' हा प्रत्यय व्याख्या दर्शक आहे का ? नवीन शब्द बनवण्या करिता 'ळा' प्रत्यय अजून कुठे वापरता येतील का ?


विरंगुळा,मावळा , माळा, पवळा, मळा, सगळा,चळा,निवळा,जिव्हाळा,लळा,


कावळा,कोकिळा,बगळा  (चिव चिव करते ती चिवळा?)


मुंगळा(?)


पिवळा,निळा,सावळा,ढवळा, जांभळा,काळा,


सापळा ,पांगळा, चाळा,जोंधळा , चोळामोळा,गळा,फळा(?),पाचोळा ,सोहळा,बावळा,कंटाळा,टाळा,ढगळा,गाळा,सोळा,गोळा,बोळा, डोळा, खिळा,विळा


तसेच अजून इतर 'ळा' अंत शब्द या चर्चेत नोंदवावेत


(चु. भू. दे. घे.)


-विकिकर