शब्द साधना - २.

(मराठी शब्द सुचवा स्पर्धा-१ चे नामकरण शब्दसाधना या नावाने करत आहे.)

कृपया मराठी शब्द सुचवण्याचा प्रयत्न करू या. कोणी शब्द सुचवला असेलच तर त्याला जास्त समर्पक शब्द सुचवला तरी चालेल.



  1. डॉँ. नी फॉलोअप साठी बोलावले आहे.
  2. त्याचे कोटेशन पाठवशील बरे का..
  3. चल, कॉन्फरंस हॉल मध्ये तुझी वाट पाहतो.
  4. पुढच्या सर्कलला वळण घ्या.
  5. सध्या मी बराच अपसेट आहे. मूडही बरा राहत नाही.
  6. अरे इतका नर्व्हस होऊ नकोस
  7. अर्जंट जायचे आहे.
  8. इंटरव्हुला बघतो काय घडते ते?
  9. अकॉऊंट पे चेक पाठवतो.
  10. सध्या इन्व्हेस्टमेंटला काय ऑप्शन आहेत?


द्वारकानाथ कलंत्री