संत गाडगे बाबा... - एक थोर संत

इथे पहा - दै‌. सकाळ








 


 


 


 


गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त (२० डिसेंबर) त्यांना भावपुर्ण आदरांजली.


खरा रोकडा धर्म..........
खरा धर्म कोणता आहे, हे सांगतान

गाडगेबाबांनी दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला ः
१) भुकेलेल्यांना अन्न द्या.
२) तहानलेल्यांना पाणी द्या
३) वस्त्र नसणाऱ्यांना कपडे द्या
४) गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा.
५) ज्यांना घर नाही, त्यांना निवारा, आसरा द्या.
६) बेरोजगारांना कामधंदा, रोजगार द्या.
७) अंध, अपंग, रुग्णांना औषधे द्या.
८) मुक्‍या प्राण्यांना अभय द्या.
९) गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवा.
१०) दुःखी, निराश झालेल्यांना हिंमत द्या!

हाच खरा रोकडा धर्म आहे, असे बाबा सांगत. 


हे गाडगेबाबांचे विचार आजही महत्त्वाचे वाटतात का?