शब्द साधना - ६.


  1. लॉक आणि अनलॉक करणे.
  2. कीबोर्ड ऍक्टिव्ह करता येतो.
  3. कॅलेंडर साठी ही कळ दाबावी.
  4. मिस्ड कॉल्स बघता येतात.
  5. इनबॉक्स
  6. कॅलक्युलेटर.
  7. सेटिंगचा पर्याय अथवा वेळ सेट करण्यासाठी.
  8. सेव्हड् आयटेम्स.
  9. डायल करा.
  10. प्रोफाइल पाहा.
  11. डिस्प्ले मोड मध्ये वालपेपर्स कसे करायचे ते पाहा.
  12. सायलेंट मोड मध्ये कसे जाता येते?
  13. गॅलरी पाहा.
  14. ग्राफिक्स साठी.
  15. स्पीड डायल्स साठी.
  16. नेव्हिगेशन की साठी.

नोकिया कंपनीच्या ग्राहकाच्या पुस्तकात हिंदीच्या पुस्तकात सढळ हस्ते वरील शब्दांचा वापर केलेला आहे. साभार.