शब्द साधना - ७.


  1. हा बल्ब कधी लावला? ट्यूबलाईट लावायला हवी होती.
  2. माझे प्रवासाचे बुकिंग झालेले आहे. / घराचे बुकिंग .
  3. आज रिझर्वेशन केले पाहिजे.
  4. बेसिन कोठे आहे?
  5. बाल्कनीत उभा होतो तोच...
  6. मला अपटूडेट माहिती हवी होती.
  7. सध्या मॉल बरेच झालेले दिसतात.
  8. हे पत्र कुरियरने पाठवायचे होते.
  9. टूथपेस्ट आणि टूथब्रश आणायचा होता.
  10. अगं, माचीस कोठे ठेवली आहे, रोज शोधावी लागते.
  11. तू तुझ्या पर्फॉमन्सवर लक्ष फोकस कर तर,
  12. सतत ईअरफोन ने गाणी ऐकल्यास कानाची क्षमता खराब होऊ शकते.
  13. मक्याच्या सलाडाची पाककृती.
  14. टेपरेकॉर्डर चा उपयोग केला गेला.
  15. मी बरोबर फिल्डिंग लावली होती म्हणून बरे,