शब्द साधना - १२.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. रस्त्यात येताना तो मला क्रॉस झाला.
  2. तो मला अकारणच क्रॉस करत होता.
  3. वाहने सांभाळुन चालवावी. ओव्हरटेक करु नये.
  4. मिक्सर मिळेळ का ?
  5. टिव्ही आणि केबलला थोडे बंद करावे लागेल, परीक्षेचे दिवस आले आहेत ना!
  6. तुमच्या फ्रिजमध्ये हे ठेवाल का? पुढच्या महिन्यात फ्रिज घ्यायचा आहे.
  7. फॅनच्या ब्लेडशी खेळु नकोस, इजा होईल.
  8. फॅनच्या मानेत मशिन ऑईल लावावे.
  9. स्पिकरफोन ऑन कर बरे, सगळ्यांना ऐकता येईल.
  10. अभ्यासाची रिव्हिजन करुन घे.
  11. हे त्याचे व्हर्जन आहे, मला वेगळेच सांगायचे आहे.

द्वारकानाथ