फेब्रुवारी २८ २००८

ऊर्जेचे अंतरंग-११

ह्यासोबत

ऊर्जेचे अंतरंग-११:

मोठ्या अवकाशानंतर आता ही मालिका पुन्हा सुरू करू या.

आपल्या दैनंदिन व्यक्तीगत शारीरिक गरजेकरता लागणारी ऊर्जा, घरगुती उपकरणांसाठी प्रतिदिन लागणारी ऊर्जा, आपल्याला दररोज उष्णता, उजेड, वारा, पाणी, वातानुकूलन, परिवहन इत्यादी गरजांसाठी लागणारी ऊर्जा लक्षात घेतली आणि ती आपण मिळवतो कशी ह्याचा ताळेबंद लक्षात घेतला तर आपण तिच्या निरंतर उपलब्धतेसाठीचे नियोजन व्यवस्थित करू शकू. प्रथमतः आपल्या दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजांचा ताळेबंद पाहू.

आपल्याला दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजेसाठी ऊर्जा लागते किती
आणि मिळते कशी (कशातून) ?

प्रथम बघू या, लागते किती ते.

सरासरी '*' किलोग्रम वजनाच्या माणसास विविक्षित कृती तासभर करत राहण्यासाठी लागणारी ऊर्जा. कॅलरीमध्ये.

आता पाहू ती मिळते कशी (कशातून) ?

Post to Feedधन्यवाद
खुप छान
प्रतिसादाखातर धन्यवाद!

Typing help hide