तेलही गेलं... (काही आलेख)

मूळ लेखात दिलेले आलेख पुन्हा मराठीत रूपांतरित करून येथे दिलेले आहेत. हे बनवताना लेखांतील आलेख ज्या विदावर आधारित आहेत त्या विदांचा मागोवा घेऊन त्यांवर बेतलेले आहेत. असे आलेख मराठीत सादर करण्यासाठी मनोगतावर घडवल्या जाणाऱ्या सुविधेच्या घडणीतले हे पहिले पाऊल आहे. त्यात सुधारणेला अद्याप भरपूर वाव आहे.

लेखातील संदर्भ : तेलही गेलं... (भाग २)

विदाधार :

अमेरिकेचे तेल उत्पादन

अमेरिकेची तेल आयात

लेखातील संदर्भ : तेलही गेलं... (भाग ३)

विदाधार : बी. पी. कंपनीच्या संकेतस्थळावरील विदापत्रक

लेखातील संदर्भ आणि विदाधार :  तेलही गेलं... (भाग ३)