अंघोळ आणि भांडीवाली

उशीरा उठल्यावर मला अंघोळीला जायची घाई असते ..

आणि

न्हाणीघरात नेमकी तेव्हा भांडी

घासणारी बाई असते ...............