खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एकूण ६ मेंढ्या आहेत.
१. लाल मेंढ्या उजव्या बाजुला न्यायच्या आणि निळ्या मेंढ्या डाव्या बाजुला.
२. प्रत्येक मेंढी दुसऱ्या गटातील मेंढीवरून उडी मारून पुढच्या खडकावर जाईल. एक मेंढी केवळ दुसऱ्या गटातील एकाच मेंढीवरून उडी मारू शकते.
३. एक मेंढी तिच्याच गटातील मेंढी वरून उडी मारू शकत नाही.

उत्तर असे द्याः
मेंढी खडक
-----------------------
सी ४
बी ३
... ....
... ....