आजकाल बहुतांश मुली मेक अप शिवाय राहत नाही.
मुलींचे नटणे, व्यव्स्थीत पोशाख घालणे, त्यांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर घालते.
पण मेक अप करुन सूंदर दिसणारी आणि जातीचिच सुंदर असुन नीट न राहाणारी, यांत कुठल्या मुलीला ज्यास्त सन्मान मिळावा? मिळ्तो?
आपले मत मांडावे.