मा‌. शरद पवार साहेबांना धक्का...

क्रिकेट, ऑस्ट्रेलिया  जिंकली आनंदच आहे . आम्ही हा सोहळा काही आनंदाने पाहतं होतो असं नाही. वाटायचं विंडीज जिंकावं.पण जाऊद्या,व्हायचं ते झालं. पण चषक घेताना पाँटिंग आणि कंपनी चा उत्साह,व  मा. शरद पवार साहेबांना फोटो घेताना ऑस्ट्रेलिया  खेळाडूने धक्का देत बाजूला सरकवण्याचा जो प्रयत्न केला त्याचा आपण निषेध केला पाहिजे ?कोणी मनोगती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डा पर्यंत आपल्या भावना पोहोचविण्यासाठी दुवा देत असेल तर बरे  होईल. आपल्याला काय वाटते?