परदेशी सून आणि मुलाचे देशांतर

आजच्या युगातील कळीचा प्रश्न..

मुलाचे परदेशी मुलीवरचे प्रेम आणि संभाषणात येणारा प्रश्न.. त्यांच्या मुलांवर होणारे संस्कार .. मुलाला नकार दिला तर मुलगा दुरावणार आणि होकार दिला तरी प्रश्न कायम...

काय करावे .. मुलाकडून काय अपेक्षा असाव्या आणि आई बापाने काय करावे?