दक्षिण भारत व भारतीय स्वातंत्र्यलढा

टिळक, लाला-लजपतराय, गांधी, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, मदनलाल धिंग्रा, सावरकर, चंद्रशेखर आझाद, गोखले, आणि अनेक नावे आपण पाठ्यपुस्तकातील इतिहासात शिकलो. संदर्भ तुम्हाला लागलाच असेल की मी भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलतोय. पण यामध्ये कोणी सुब्रमण्यम, महादेवन, अय्यर, नायर, गौडा, रेड्डी का नाही?

दक्षिण भारतामध्ये (४ south indian states) कुणी उल्लेखण्याजोगा जहाल/मवाळ पुढारी झालाच नाही की काय? की मला शिकविलेल्या इतिहासात तो दुर्लक्षिला गेला?

अभ्यासू लोकांनी कृपया हा समज सत्य आहे की मिथ्या हे कारणासह सांगितल्यास बरे होईल.