चमत्कारिक प्रश्न !

क+ह = ख, ग+ह=घ वगैरे आहे मग काही काही वर्णांबद्दल ( म, न, य, र, ल, व वगैरे ) दुजाभाव का?

इतर जोडाक्षरांना स्वतंत्र वर्ण का नाही?

भूत - भौतिक मग वर्तमान - वार्तमानिक (याऐवजी वर्तमान असाच शब्दप्रयोग वापरला जातो) भविष्य - भाविष्यिक (याऐवजी भावी असा शब्दप्रयोग वापरला जातो) का होत नाही?

असे बरेच प्रश्न कधीकधी उगाचच मनात चमकून जात असतात. आज लिहावेसे वाटले...