रामदेव बाबांनी सांगितलेले गिलोय ला मराठीतून काय म्हणतात? (बहुतेक- गुळवेल - ते कुठे मिळते?)

स्वाईन फ्लू वर रामदेव बाबांनी सांगितलेल्या उपायांपैकी गिलोय ला मराठीतून काय म्हणतात?

माझ्या अंदाजाप्रमाणे - गुळवेल

ते कुठे मिळते?

या संदर्भात आणखी काही माहिती कुणाला आहे का?

थोडक्यातः

रामदेव बाबांनी सांगितलेले गिलोय ला मराठीतून काय म्हणतात? (बहुतेक- गुळवेल - ते कुठे मिळते? )