गायब?

मनोगतावर दर्जेदार लेखन करणारे चोकस हे अलिकडे दिसतच नाहीत. (मला चोउकस अचूकपणे लिहायचे आहे पण जमत नाहीये, कोणी सांगेल का?) कुठे गेले? दिवाळी अंकात आम्ही त्यांच्या काही कथा / लेखांच्या प्रतीक्षेत आहोत!