गुरुदत्त ह्यांचे न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात रिट्रॉस्पेक्टिव

ह्या वर्षीच्या न्यू यॉर्क चित्रपट महोत्सवात (New York Film Festival
2009) कै. गुरूदत्त ह्या हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील विख्यात
नट-दिग्दर्शक-निर्मात्याच्या चित्रपटांचे प्रदर्शन (रिट्रोस्पेक्टिव) दुवा क्र. १
ह्या शीर्षकाखाली ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. ह्यात त्यांचे बाज़ी,
चौदवीं का चाँद, काग़ज़ के फ़ूल, Mr. & Mrs. 55, प्यासा, आणि साहिब, बीबी
और ग़ुलाम हे प्रसिद्ध चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्याचबरोबर गुरुदत्त
ह्यांच्या आयुष्यावर व कारकीर्दीवर नसरीन मुन्नी कबिर ह्यांनी बनवलेला "In
Search of Guru Dutt" हा माहितीपटही दाखवला जाणार आहे. स्वत:च्याच देशातील
हिंदी चित्रपट पाहणार्‍या आजच्या पिढीस जवळ जवळ पूर्णपणे अज्ञात असलेल्या
वा त्यांच्या खिजगणतीतही नसलेल्या हा हळव्या, कविमनाच्या कलाकाराचा
त्याच्या मृत्यूनंतर ४५ वर्षांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार होत आहे.

ह्याविषयीचा वृत्तांत New York Times मध्ये इथे
वाचता येईल. दुर्दैवाने आजही आपल्या देशात फिरंग्यांचे सर्टिफिकेट
मिळाल्याशिवाय एखाद्याची थोरवी मान्य केली जात नाही. सत्यजीत रायसारख्या
प्रतिभावंतालाही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यावरच स्वदेशी ओळख व नाव
प्राप्त झाले. कदाचित गुरुदत्त ह्यांचेही भाग्य ह्या आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात स्थान मिळाल्यामुळे उजळेल.

ह्या
मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया
१०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा
जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन
अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू
नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या

१०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.