फक्त पंचविशीपर्यंतच ?

डॉ.भालचंद्र मुणगेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतचाच काळ रंगविला आहे. 'मी खऱ्या अर्थाने घडलो ते अठराव्या वर्षापर्यंतच' अशा आशयाचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.

  • माणूस खरोखरचं अठराव्या वर्षापर्यंत वा जास्तीत जास्त पंचविशीपर्यंतच  खऱ्या अर्थाने घडतो का ?
  • पंचविशीनंतर स्वतःवर कोणत्याही विचारांचा, घटनेचा वा माणसाचा परिणाम झाला नाही, अशा उदाहरणांची टक्केवारी जास्त आहे का?