माझा नवीन काव्यसंग्रह

माझा 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी' ह काव्यसंग्रह प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशित झाला असून त्याचे मुल्य ७० रुपए आहे. (पोस्टल चार्जेस वेगळे). तरी कोणला तो हवा असल्यास मला ९९२२५०८९७५ या नंबरवर संपर्क साधावा.यात शंभर कविता आहेत.