उजव्या सोंडेचा गणपती

माझ्याकडे देवघरात पंज्याच्या आकारमानाचा उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. जाणकार प्रकाश टाकू शकतील काय की उजव्या सोंडेच्या आणि डाव्या सोंडेच्या गणेश पूजेमध्ये काय फरक असतो? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे खूप कडक असते. हे खरे आहे काय?

दुवा क्र. २