मराठीतील समानार्थी शब्द तातडीने हवे आहेत

मराठीतील शब्दांना समानार्थी शब्द सुचवणारे एखादे संकेतस्थळ जालावर आहे का? तातडीने माहिती हवी आहे.

"बहीण" या शब्दास भगिनी, सहोदरा, यांखेरीज आणखी कोणते शब्द समानार्थी आहेत? हे संस्कृतोद्भव शब्द सोडल्यास इतर मराठी शब्द कोणते?

धन्यवाद.