शिक्षण व प्रशिक्षण या मध्ये फ़रक काय आहे ?

मराठी शब्दगंध हा एक दुवा आहे की जिथे मराठी शब्दाचा अर्थ सापडतो . या मध्ये शिक्षण या शब्दाचा अर्थ व्यवसाय असा दिला आहे. व प्रशिक्षण या शब्दाचा अर्थ एखाद्या विषयाबाबत पूर्णं ज्ञान वा कौशल्य प्राप्त करणे असा दिला आहे .

मग शाळा मधून दिलं जातंय ते शिक्षण की प्रशिक्षण असा विचार मनात येतो. विचार मंथन व्हावे.
दुवा
दुवा क्र. १