यावे राजसा - बसा जी दिलवरा

यावे राजसा  बसा जी दिलवरा...

बिंधास्त माझ्या या  प्रीतीला पारखा.....

तुम्ही असे तरणेबांड, रुपवान पाहुणे

शब्दांत कशी मी वर्णू, मनाचे हे झुरणे.... ....।१।

देखिले सहज जिथे, वीज कोसळावी तिथे

जळेना कुणाचेही घर, वीजेचे काय जाते.....।२।


हे कोठल्या गाण्याचे भाषांतर आहे हे ओळखावे.