टुकार

टोपण नावाच्या बुरख्याआड मी कधी दडलो नाही
आरोपीच काय कधी साक्षीदारही झालो नाही.


कविता, गज़ल, मुक्तक, सुनीत कधी मला कळलेच नाही.
नाक खुपसले तर जीभ का पोळली ते समजलेच नाही.


हंगामा है क्यू बरपा? थोडीसी जो पी ली
कुठल्या समलिंगीने प्रेयसीला ही गज़ल लिहिली?


बघता बघता ही टुकार कविता मनोगतवर ही आली
प्रतिसादाची अपेक्षा नाही निदान वाचून तरी झाली.


वरुण.