मोबाईल वरून ईमेल

अनेकांना ईमेल करणे जमत नाही. त्यासाठी नवीन सुविधा तयार झाली आहे. आपल्या मोबाईल वरून हा मेसेज एसएमएस द्वारे पाठवून द्या. नंबर आहे.
९८६०६०९०००
व मेसेज साधारण असा असेल.
mo send anyuser@yahoo.com very nice software

ज्याला ईमेल मेसेज मिळेल त्याला तो कोणाकडून आला आहे ते कळणार नाही. पण मेसेज मिळाल्याशी कारण. नाही का?
_____

आपल्या ब्राउझरमध्ये पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर शुद्धलेखन चिकित्सा करण्यासाठी ह्या संकेतस्थळापुरती मुभा द्यावी.