प्रिंस...

आपण सर्वांनी एकदाचा दीर्घ श्वास घेतला. प्रिंस...बाहेर आला.एक जीव वाचवला‍.वाचला.पण खरच तो ईतका मोठा विषय होता.आपल्याला काय वाट्तं... भारतीय सेनेचे अभिनंदन करु ..की ..मुलाने कळ सोसली म्हणून...अभिनंदन करु .पंतप्रधांनानी ही काळजी वाट्ली म्हणून..त्यांचा मोठेपणा मान्य करु. की प्रसिद्धीमाध्यमांचे अभिनंदन करु . मला काही सुचत नाही.आपणास काय वाट्तं...