वंदे मातरम्, सोनिया, पंतप्रधान

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वंदे मातरम् च्या सोहळ्यात "माननीय, परमपूजनीय सोनियाजी गांधीजी" आणि "आदरणीय, हुशार, तडफदार, देशभक्त पंतप्रधान मनमोहनसिंग उपस्थित राहू शकले नाहीत.