कृपया मदत हवी.

माझी बहीण पुण्याला असते. तिची जाऊ मलमत्तेवरून त्रास देत असते - शिव्यादेणे, घरा समोर येऊन आरडा ओरडा करणे, दम देणे इत्यादी..

जाउची पोलीस चौकीत ओळख आहे, गुंडांशी मैत्री आहे.

बहीण पोलीस चौकीत गेल्यास पोलीस जाऊ विरुद्ध तक्रार लिहून घेत नाहीत.

कोणी उपाय सुचवल्यास बरे होईल.