पेटंट आणि कॉपीराइट

मनोगतींनो,


पेटंट आणि कॉपीराइट (दोन्ही करिता व्यावहारिक मराठी शब्द सुचवा) या विषयांवर मुद्देसूद माहिती हवी आहे. या बद्दल काही प्रश्न असे आहेत.



  1. पेटंट म्हणजे काय?
  2. कॉपीराइट म्हणजे काय?
  3. दोन्ही मधला फरक काय?
  4. यासाठी कोणते कायदे आहेत (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय)?
  5. पेटंट आणि कॉपीराइट मिळवायचे कसे? तसेच हे कशासाठी मिळवता येतात? इत्यादी.

ज्या तज्ञांना या बद्दल माहिती असेल त्यांनी कृपया ती इथे सविस्तर आणि सर्वसामान्य मराठी माणसाला समजेल अश्या प्रकारे द्यावी ही नम्र विनंती.