अप्पासो व फ़ारा वर्ष

१.मी अनेक ठिकाणी वर उल्लेख़ केलेले शब्द "अप्पासो" (ख़रं म्हणजे 'स' अक्षराला दोन काना व मात्रा असलेले पाहिले आहे. हे असे असलेले अक्षर कुठले?) व हा शब्द 'आप्पासाहेब' या शब्दाचे लघुरूप आहे का?


२.तसंच दुसरं- बऱ्याच ठिकाणी 'फ़ारा वर्षांपूर्वी' असा उल्लेख़ आढळतो. 'फ़ार' व 'फ़ारा' यांत काय फ़रक आहे?


ख़ुलासा होऊ शकेल का?


व्य नि ने सुद्धा चालेल


धन्यवाद