शब्द साधना - ८.

कृपया मराठी शब्द सूचवा, वापरा आणि इतरांनाही शब्द वापण्यासाठी उद्यूक्त करा.

  1. सध्या लॅपटॉप बरेच स्वस्त झाले आहेत.
  2. हेडलॅम्प आणि टेललॅंप चा वापर रस्त्यात ड्रायव्हिंग करताना करायला हवा.
  3. पूर्वीसारखे रस्त्यावर चालणे सेफ राहीलेले नाही.
  4. पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंगची झेरॉक्स चालेल.
  5. लॉटरी लागावी अशी बातमी पसरली.
  6. सध्या उन्हाळ्यात गॉगल्स वापरायला पाहिजे.
  7. कपड्याचे पॅटर्न्स् कितीही आले तरी मेन डिझाईन सहसा बदलत नाही. वार्डरोबचा भर अश्यावर ठेवावा.
  8. आता चांगला लूक दिसत आहे बरे.
  9. चल, बाय बाय, सी यू.
  10. आजच्या स्त्रीयांना शाळेतील मिटिंग्ज अँटेंड करणे, मूलांचे रिपोर्ट घेणे, क्लासेस मध्ये जाणे इत्यादी सर्व करावेच लागते.

द्वारकानाथ कलंत्री