मार्च १७ २००५

प्रेमाची सुनीते

ह्यासोबत

सुनीतामध्ये चौदा ओळींच्या शार्दूलविक्रीडितात बारा ओळींमध्ये एक विचार आणि शेवटच्या दोन ओळींत कलाटणी असते.

शार्दूलविक्रीडित वृत्ताशी झटापट करता करता आचार्य अत्र्यांची झेंडूची फुले, दिवाकरांच्या नाट्यछटा, सॉमरसेट मॉम् आदींच्या काही साहित्यकृती, काही चुटके, काही ऐकलेल्या गोष्टी, आणि बरेच सहनशील श्रोते मित्र ह्या सगळ्यांचे मिळून जे काय रसायन तयार झाले ते म्हणजे ही प्रेमाची सुनीते!

ह्यातली बरीच सुनीते ह्यापूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध केलेली आहेत. ती येथे पुस्तकरूपाने देत आहोत.

अनुक्रमणिका

Post to Feedअतिशय सुंदर
फारचं छान........
छान!
तुमची मला सगली सुनित आ

Typing help hide