
सर्व मनोगतींना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा !
आजकाल या उत्सवात राजकीय पक्ष खुप(जरा जास्तच) धवळाढवळ करतात. उंच उंच दहिहंड्या(आठ थराच्याही वर) व मोठ्या रकमेची बक्षीसे यांवर त्या त्या पक्षाला प्रसिध्दी मिळते आणि हल्ली हंड्या फोडल्याच जात नाहीत. सलामी द्या ठरावीक रक्कम घेवून जा. दहीहंडिचे बाजारीकरण झाले आहे .याबाबत आपले मत कळवा.
आपला
कॉ.विकि